राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होणार, आत्ताच पहा नवीन हवामान अंदाज Today Rain Maharashtra
राज्यात शेतकऱ्यांची पिके काढण्यास सुरुवात झालेली आहे. आणि अशातच महाराष्ट्र मध्ये अजून पावसाळा संपलेला नसून बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळच्या परिस्थितीमुळे राज्यात 2 आठवडे पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. दिलेल्या माहितीनुसार 23 सप्टेंबर पासून महाराष्ट्रात हवामान मोठा बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
PM Kisan Yojna 2024 : 18 वा हप्ता या शेतकऱ्यांना मिळणार नाही ? तात्काळ करावे लागणार हे काम ?
Today Rain Maharashtra : महाराष्ट्रात येत्या 23 सप्टेंबर पासून म्हणजेच उद्या राज्यातील हवामानामध्ये मोठ्या बदल होण्यास शक्यता आहे त्यामुळे काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर काही भागांमध्ये आज ढगाळ वातावरण दिसत आहे.
Today Rain Maharashtra
खरीपचे सध्या काढणे चालू असून शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकतो सोयाबीन मका तसेच कापूस व इतर पिकांना येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते त्यामुळे सरकारने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्यावे. Today Rain Maharashtra
सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागर चक्रकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. 23 सप्टेंबर च्या आसपास या ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र विकसित झाले असून अंदाज वर्तवण्यात आलेला असून या परिस्थितीमुळे पूर्व कडून पश्चिमेकडे वाहणारे ढग पाहायला मिळत आहे त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील पावसावर होत आहे.
सॅटॅलाइट इमेज मधून मिळालेल्या माहितीनुसार नांदेडच्या दक्षिण भागांमध्ये तर धाराशिव आणि दक्षिण सोलापूरच्या पश्चिमेकडील काही तालुक्यांमध्ये पावसाचे ढकळ वातावरण दिसून येत आहेत. छत्रपती संभाजीनगर मध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण व दमट वातावरण तयार झालेले आहेत. मात्र इतर भागांमध्ये सध्या पावसाचे अनुकूल स्थिती निर्माण झाली असे आढळून आलेले आहेत.
येथे 24 तासात पावसाची दाट शक्यता
हवामान विभागाने पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाची दाट शक्यता वर्तवली आहे. जर आपण जिल्हे बघितले तर कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, रत्नागिरी, रायगड, धाराशिव, नांदेड, जालना, हिंगोली, परभणी आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा जोरदार अंदाज हवामान खात्याने दिला आहे. Today Rain Maharashtra
तसेच जळगाव, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, चंद्रपूर, अमरावती, वाशिम, जालना, यवतमाळ तसेच रत्नागिरी या ठिकाणांच्या काही भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. काही ठिकाणी स्थानिक वातावरण ढगाळ असल्यामुळे नंदुरबार, धुळे, सिंधुदुर्ग, पालघर, बुलढाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन थोडाफार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
शेतमालाला भाव राहणार का ?
कापूस सोयाबीन मिळणार चांगला भाव : सध्या खरीपचे पीक मिळण्यास सुरुवात झालेले असून मका सोयाबीन कापूस तसेच अद्रक पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात झालेले आहे. येत्या काही दिवसांमध्ये सोयाबीनचे पिके निघत आहे. आणि त्यामुळे येत्या नवीन सोयाबीनला किती भाव राहणार याची चर्चा सगळीकडे चालू आहे. सध्या अद्रकीचे लागवड जास्त असल्यामुळे कापूस क्षेत्र कमी झालेले आहेत. त्यामुळे कापसाचे बाजार भाव 10000 पर्यंत जाणार का याची माहिती रोजच्या रोज अपडेट बाजार भाव आपल्याला मिळत राहतील.